प्रश्न मंजुषा उपक्रम क्र.42 विध्यार्थी
सामान्य ज्ञान सराव
प्रश्न :- भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
उत्तर :- दिल्ली
प्रश्न :- संसदेचे दोन सभागृह कोणते ?
उत्तर :- लोकसभा व राज्यसभा
प्रश्न :- भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय ?
उत्तर :- एअर इंडिया
प्रश्न :- भारतातील एकुण राज्य किती ?
उत्तर :- २९ राज्य
प्रश्न :- भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर :- राज्यस्थान
प्रश्न :- भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?
उत्तर :- गोवा
प्रश्न :- भारत देश कोणत्या खंडात मोडतो ?
उत्तर :- आशिया
प्रश्न :- १ ते १० पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?
उत्तर :- ५५
प्रश्न :- ११ ते २० पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?
उत्तर :- १५५
प्रश्न :- २१ ते ३० पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?
उत्तर :- २५५
0 Comments