प्रश्न मंजुषा उपक्रम क्र.41 विध्यार्थी
सामान्य ज्ञान सराव
प्रश्न :- भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर :- सारस
प्रश्न :- भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ?
उत्तर :- फुलटोचा
प्रश्न :- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण
उत्तर :- इंदिरा गांधी
प्रश्न :- भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?
उत्तर :- इंदिरा गांधी
प्रश्न :- भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ?
उत्तर :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
प्रश्न :- नर्मदा नदीचा उगम कोठे झाला ?
उत्तर :- अमरकंटक - मध्यप्रदेश
प्रश्न :- अपाच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ?
उत्तर :- हिमालय पर्वत
प्रश्न :- भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ?
उत्तर :- अरबी
प्रश्न :- भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे ?
उत्तर :- बंगालचा उपसागर
प्रश्न :- भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे
उत्तर :- हिंदी महासागर
1 Comments
Panic MIT chat I
ReplyDelete