Subscribe Us

चला झटपट इंग्रजी शिकूया दिवस 6 वा

चला झटपट इंग्रजी शिकूया
 दिवस 6 वा

1) अभ्यासाचे चार नियम ध्यानात ठेव.
👉 Bear in mind 4 rules of study.

2) शंका विचारायचा संकोच करू नकोस‌.
👉Do not hesitate to ask the doubts.

3)  नियमितपणे आपला गृहपाठ करीत जा.
👉Do your home work regularly.

4) सुंदर हस्ताक्षरात लिहिणे.
👉 Write in good handwriting.

5) लिहितांना घाई करू नकोस.
👉Do no make hurry while writing.

6) इंग्रजीच्या धावत्या लिपीचा सराव करा.
👉 Practice cursive handwriting.

7) वाचनाच्या चांगल्या सवयी लावुन घे.
👉 Cultivate good habits of reading.

8) वाचतांना महत्वाच्या बाबींची नोंद करावी.
👉Make notes while reading.

9) फळ्या कडे लक्ष द्या .
👉 Look at the board.

10) कृपया इथे सही करा.
👉 Please sign here.


Post a Comment

0 Comments