मराठी वाचन विकास एका
वाक्यात उत्तरे
१) चिमणीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- चिवचिव२)पक्ष्यांच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- घरटे सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा३) गाईच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- गोठा ४) आंब्याच्या झाडांच्या समूहाला काय म्हणतात ?
उत्तर -- राई५) कोंबडीच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- खुराडे६)सिंहाच्या पिल्लास काय म्हणतात ?
उत्तर -- छावा ७) हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- पाडस / शावक ८) उंदराच्या घरास काय म्हणतात ?
उत्तर -- बीळ ९) दोन नद्या एकत्र मिळतात त्या ठिकाणास
काय म्हणतात ?
उत्तर -- संगम १०) जादूचे खेळ करून दाखवणा-यास काय म्हणतात ?
उत्तर -- जादूगार११) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- वासरू १२)) घोड्याच्या घराला काय म्हणतात ?
उत्तर -- तबेला १३) बकरीच्या पिल्लाला काय म्हणतात ?
उत्तर -- करडू१४) च़ंद्रापासून येणा-या प्रकाशाला काय म्हणतात ?
उत्तर -- चांदणे१५) म्हशीच्या ओरडण्याला काय म्हणतात ?
उत्तर -- रेकणे
0 Comments