यमक जुळवणाऱ्या मराठी शब्दांचा खेळ
*शब्द वाचा व लिहा.*
*(१)काळसर लालसर ओलसर गोडसर
*(२)शानदार जमीनदार दुकानदार धारदार
*(३)वर्षभर वीतभर डबाभर दिवसभर
*(४)कलाकार सावकार चित्रकार पुढाकार
*(५)सुखकर खेळकर विणकर दिनकर
*(६)जादूगार कामगार रोजगार गुन्हेगार
*(७)दूधवाला भाजीवाला पाववाला मसालेवाला
*(८)लहानपण मोठेपण बालपण शहाणपण
*(९)शेतकरी वारकरी गावकरी पहारेकरी
*(१०)करणार येणार जाणार मिळणार
*(११)तेलकट मातकट मळकट पोरकट
*(१२) गुणवंत शीलवंत भगवंत धैर्यवंत
*(१३)कारखाना दवाखाना तोफखाना हत्तीखाना
*(१४)औरंगाबाद हैद्राबाद अहमदाबाद खुलताबाद
======================
*विविध माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम
वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून
ब्लाॅगवरून माहिती मिळवा.
0 Comments