Subscribe Us

आपल्या शरीराच्या अवयवला आजार कसे होतात थोडंसं जाणून घेऊ या..

           



 आपल्या शरीराच्या अवयवला आजार 
कसे होतात थोडंसं जाणून घेऊ या..


 १) पोट :-केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही.

२) मूत्रपिंड :-केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही २४ तासात १० ग्लास 
    पाणी पीत नाही.

३) पित्ताशय :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही ११ च्या आत झोपत
     नाही व सूर्योदया पूर्वी उठत नाही.

४) लहान आतडे :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही थंड आणि 
   शिळे अन्न खाता.

५) मोठे आतडे :- केव्हा बिघडते,जेव्हा तुम्ही तळलेले आणि
     मसालेदार पदार्थ जास्त खाता.

 ६) फुफ्फुसे :- केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही धूर,धूळ आणि 
     सिगारेट बिडी ने प्रदूषित वातावरणात श्वास घेता.

 ७) यकृत :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही तळलेले, जंक 
    आणि फास्ट फूड खाता.

८) हृदय :-केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित 
   चरबीयुक्त तसेच रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार घेता.

 ९) स्वादुपिंड :- केव्हा बिघडते, जेव्हा तुम्ही सहज मिळतात
     आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खाता.

 १०) "डोळे" :- केव्हा बिघडतात, जेव्हा तुम्ही अंधारात
      मोबाईल व कॉम्प्युटर वर काम करता.

 ११) "मेंदू" :- केव्हा बिघडतो, जेव्हा तुम्ही नकारात्मक
         विचार करता.

 निसर्गाने "माेफत" मध्ये दिलेल्या शरीराच्या "अवयवाची"
 योग्य "काळजी" घ्या आणि त्यांना "बिघडवू" देऊ नका
 शरीर "स्वस्थ" तरच आपण "मस्त".....

शरीराचे" कोणते ही "अवयव" हे बाजारा मध्ये मिळत 
नाहीत आणि चुकून मिळाले तरी खूप महाग आणि 
आपल्या शरीरात योग्य पद्धतीने बसतीलच असे नाही
 म्हणून आपल्या "शरीराची" नेहमी काळजी घ्या..


Post a Comment

0 Comments