चला झटपट इंग्रजी शिकुया
दिवस ४ था
1) हँलो जया तू कशी आहेस?

2) ठीक आहे

3) तू ठीक आहेस ना?

4) बाकी सगळ ठीक आहे.

5) मी आपला आभारी आहे.

6) तुम्ही माझ्यावर कृपा कराल काय ?

7) ही तुझ्या करिता एक भेटवस्तू आहे.

8) मी आपल्याला काही मदत करू का ?

9) मी आपली क्षमा मागतो महोदय.

10) उशिरा आल्याबद्दल कृपया माफ करा.

0 Comments