ॲ,ऑ या उच्चाराच्या शब्दांचा खेळ
उच्चार वाचा व इंग्रजी लिहा
*1)बाॅल काॅल फाॅल डाॅल बाॅटल*
*2)कॅच मॅच वाॅच टॅक्स टाॅस साॅस*
*3) रॅम जॅम डॅम फाॅर्म साॅय जॅक*
*4) राॅकेट पाॅकेट जाॅकिट लाॅकेट फाॅल्ट*
*5)फाॅरेस्ट ऑगस्ट फॅक्ट टॅक्ट*
*6)बाॅईल काॅइल साॅईल चॅनेल*
*7)कॅन्सल कॅन्डल हॅण्डबाॅल हाॅस्पिटल*
*8)हाॅट काॅट डाॅट बाॅम्ब लाॅक हाॅटेल*
*9)बॅण्ड हॅन्ड लॅन्ड स्टॅण्ड साॅक्स*
*10)कॅप मॅप गॅप स्टाॅप लॅम्प फॅक्स*
*11)बॅड मॅड पॅड फ्राॅय ड्राॅय लॅब रँक*
*12)बॅट फॅट मॅट कॅरट गाॅड राॅड बॅन्ड*
*13)बाॅय टाॅय जाॅय काॅलेज*
*14) व्हॅन फॅन कॅन पॅन हाॅर्न वाॅचमन*
*15)काॅइन काॅटन माॅर्डन गाॅगल काॅमेडी*
*16)बाॅक्स फाॅक्स झेराॅक्स ऑफिस*
*17)कॅमेरा काॅलरा कॅरम प्लॅटफॉर्म टाॅप*
*18)ब्लॅक पॅक रॅक बँक मॅजिक टाॅनिक*
*19)ऑरिंज काॅलनी टॅक्सी गॅरंटी*
*20) लाॅरि कॅरी फॅक्टरी बॅटरी गॅलरी*
*21)काॅपी हाॅकी ऑटो ट्राॅफी वाॅशिंग*
*22)ऑफर ऑफीसर मॅनेजर कॅन्सर पाॅवर*
*23)कॅलेंडर ॲस्टर काॅर्नर ऑर्डर बाॅर्डर*
*24)ऑडिटर पँथर कॅनल ॲक्टर टँकर*
*25)कॅप्टन फॅशन ऑगस्ट ऑक्टोबर टाॅवर*
*26)काॅन्ट्रॅक्टर प्लॅस्टर पॅन्ट ड्रॉईंग मॅटर*
=========================
अनिल चव्हाण राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक
आदर्श जि प शाळा बोराखेडी शालेय बाबतीत
सामान्य माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम
खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून
माहिती मिळवा. www.myidealeducation.com
ReplyForward |
0 Comments