स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयावर
सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा ५६
प्रश्न :- भारताचे चलन कोणते ? उत्तर :- रूपया प्रश्न :- पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती ? उत्तर :- १०००० प्रश्न :- पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ? उत्तर :- ९९९९९ प्रश्न :- आधुनिक भारताचे शिल्पकार कोणाला म्हणतात ? उत्तर :- पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न :- फेसबुकची स्थापना कोणी केली ? उत्तर :- मार्क जुकरवर्ग प्रश्न :- Whats app ची स्थापना कोणी केली ? उत्तर :- जेन कुम प्रश्न :- मोबाईलचा शोध कोणी लावला १ उत्तर :- मार्टिन कुपर प्रश्न :- टेलिफोनचा शोध कोणी लावला ? उत्तर :- ग्रॅहम बेल प्रश्न :- निसर्गात एकुण किती मुलद्रय आहेत उत्तर :- ९२ मुलद्रव्ये प्रश्न :- भारतातील सर्वात उंच पर्वत कोणता ? उत्तर :- कांचनगंगा { जगात ३ रा ] |
0 Comments