(१) उन्हात क्रिकेट खेळताना पांढरे कपडे का घालतात? कारण --- पांढरे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत. म्हणून उन्हात क्रिकेट खेळताना पांढरे कपडे घालतात ------------------------------ (२) सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग का असतो? कारण--- काळा रंग जास्त उष्णता शोषून घेतो, म्हणून सौर चुलीतील भांड्यांना बाहेरून काळा रंग असतो. ------------------------------ (३) गॅसवर किंवा चुलीवर ठेवण्याच्या पातळ तांब्याच्या भांड्यांना बाहेरून तळाला माती का लावतात? कारण--- माती ही उष्णतेचे दुर्वाहक आहे. गॅसवर किंवा चुलीवर ठेवण्याच्या पातळ तांब्याच्या भांड्यांना बाहेरून तळाला माती लावल्याने भांड्यातील पदार्थाला मंद आच दिली जाते. ========================= अनिल चव्हाण राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक आदर्श जि. प. प्रा. शाळा बोराखेडी माझ्या ब्लाॅगवर ' सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा |
- Home
- पहिली
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- दुसरी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- तिसरी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _प.अभ्यास
- चौथी
- _गणित
- _इंग्रजी
- _प.अभ्यास-१
- _प.अभ्यास-२
- पाचवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _प,अभ्यास-१
- _प,अभ्यास-२
- _मराठी
- सहावी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भूगोल
- सातवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भुगोल
- आठवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भूगोल
- उपक्रम
- YOUTUBE
- शैक्षणिक
- आजच अभ्यास
- आकारिक चाचणी
- संकलित मूल्यमापन चाचणी
- शासन निर्णय
- संकलित पेपर सत्र १
0 Comments