Subscribe Us

दररोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य सरावाने इंग्रजी शिकूया भाग 31



दररोज बोलले जाणारे इंग्रजी

वाक्य  सरावने इंग्रजी शिकूया   

भाग 31


 Did I break it?

 मी तोडलं का? 

 मी तोडला का?


Do you like me?

 तुला मी आवडतो का?

 तुला मी आवडते का?


 Get some sleep. 

थोडी झोप घे. थोडी झोप घ्या.


Give it to him.

 ते त्याला दे. ते त्यांना दे.


 How's your job? 

तुझं काम कसं आहे?

 तुझी नोकरी कशी आहे?


He looked back.

 त्याने मागे वळून पाहिले.


 Are you insane?

 तू वेडा आहेस का? 

तू वेडी आहेस का? 


 I will take it. 

  मी घेईन.


Did you forget?

 तू विसरलास का?

 तू विसरलीस का?


Don't stand up.

 उभा राहू नकोस. 

उभी राहू नकोस.


He got the job. 

त्याला नोकरी मिळाली.


Give it to her. 

ते तिला दे. ते तिला द्या.


How's your leg?

 तुझा पाय कसा आहे?


He has changed.

तो बदलला आहे.


I wanted to go.

 मला जायचे होते.


Post a Comment

0 Comments