दररोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य
सरावने इंग्रजी शिकूया
भाग 30
Are you crying?
तू रडत आहेस का?
तुम्ही रडत आहात का?
I smell coffee.
मला कॉफीचा वास येत आहे.
Do we know you?
आम्ही तुला ओळखतो का?
आम्ही तुम्हाला ओळखतो का
Do you hear me?
माझे बोलणे तुला ऐकू येत आहे का?
माझे बोलणे तुम्हाला ऐकू येत आहे का?
He has 4 daughters.
त्याला ४ मुली आहेत.
I can beat you.
मी तुला हरवू शकतो.
मी तुला मारू शकतो.
He looks happy.
तो आनंदी दिसत आहे.
I'm still here.
मी अजूनही इथेच आहे.
Contact my son.
माझ्या मुलाशी संपर्क साध.
माझ्या मुलाशी संपर्क साधा.
How is Ganesh now?
गणेश आता कसा आहे?
I said take it.
मी म्हणालो ते घेऊन टाक.
मी म्हणाले ते घेऊन टाक.
Cows give milk.
गाई दूध देतात.
I didn't reply.
मी उत्तर दिले नाही.
Does it matter?
काही फरक पडतो का?
Go and ask Rina.
जाऊन रीनाला विचार.
जाऊन रीनाला विचारा.
Don't run away.
पळून जाऊ नकोस.
पळून जाऊ नका.
Come back soon.
लवकर परत ये.
लवकर परत या.
I won't forget.
मी विसरणार नाही.
I have done it.
मी ते केलं आहे.
I corrected it.
मी ते दुरुस्त केलं.
मी ते दुरुस्त केले.
0 Comments