भूगोल या विषयावर सामान्य
ज्ञान सराव प्रश्न मंजुषा 66
प्रश्न :- महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचा जिल्हा कोणता
उत्तर :- सिंधुदुर्ग
प्रश्न :- महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
उत्तर :- गडचिरोली
प्रश्न :- महाराष्ट्रात सर्वात कमी पर्जन्यछायेचा जिल्हा कोणता?
उत्तर :- सोलापूर
प्रश्न :- महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो?
उत्तर :- नाशिक
प्रश्न:- कोणत्या नदीला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते?
उत्तर :- भीमा
प्रश्न :- महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हटले जाते?
उत्तर :- कोयना
प्रश्न :- विदर्भातील जिल्हांची संख्या किती?
उत्तर :- ११
प्रश्न :- कांद्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता?
उत्तर :- नाशिक
प्रश्न :- महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?
उत्तर :- जायकवाडी
प्रश्न :- महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणते पिक होते?
उत्तर:- ज्वारी
0 Comments