इतिहास भूगोल या विषयावर सामान्य
ज्ञान सराव प्रश्न मंजुषा 64
प्रश्न :- महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
उत्तर :- पुणे
प्रश्न :- महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?
उत्तर :- कोल्हापुर
प्रश्न :- ऑरेंजसिटी असे कोणत्या शहराला म्हणतात?
उत्तर :- नागपुर
प्रश्न :- विद्येचे माहेरघर असे कोणत्या शहराला म्हणतात?
उत्तर :- पुणे
प्रश्न :- महाराष्ट्राला किती कि.मी. लांबीचा समुद्र किनारा
लाभलेला आहेत?
उत्तर :- ७२० कि.मी.
प्रश्न :- महाराष्ट्राचे राज्यवृक्ष कोणते?
उत्तर :- आंबा
प्रश्न :- महाराष्ट्रात अजिंठा वेरूळ लेणी कोठे आहेत?
उत्तर :- औरंगाबाद
प्रश्न :- महाराष्ट्रात केळीसाठी प्रसिध्द असलेला जिल्हा
कोणता?
उत्तर :- जळगाव
प्रश्न :- महाराष्ट्रात दिक्षाभूमी कोठे आहे?
उत्तर :- नागपुर
प्रश्न :- महाराष्ट्रात लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर
कोठे आहे?
उत्तर :- बुलडाणा
0 Comments