Subscribe Us

दररोज बोलले जाणारे इंग्रजी शब्द सरावने इंग्रजी शिकूया

 



दररोज बोलले जाणारे इंग्रजी

शब्द सरावने इंग्रजी शिकूया   


My head aches. 

माझं डोके दुखत आहे.


Who asked you?

 तुला कोणी विचारले? 

तुम्हाला कोणी विचारले?


They're twins.

 ते जुळे आहेत. 

त्या जुळ्या आहेत.


She came last. 

ती शेवटी आली. 


I have a cough. 

मला खोकला झाला आहे.


He's in danger. 

तो धोक्यात आहे.


I can do magic.

 मला जादू करू शकतो.


He is not here.

 तो येथे नाही आहे.


Give me a ride. 

मला लिफ्ट दे.


Everybody left.

 सगळे निघून गेले.


 I left my wife. 

मी माझ्या बायकोला सोडलं.


 Do you know it? 

तुला माहीत आहे का

? तुम्हाला माहीत आहे का?


I said nothing.

 मी काही म्हटलं नाही.

मी काहीच बोललो नाही.


Can you see me?

 तू मला पाहू शकतोस ? 

आपण मला पाहू शकता ?


Hide that book.

 ते पुस्तक लपव. 

ते पुस्तक लपवा.


Cows eat grass. 

गाई गवत खातात.

Post a Comment

0 Comments