भूमिती विषयक भौमितिक व्याख्या
(१) त्रिकोण
--- त्रिकोणाला तीन बाजू व तीन शिरोबिंदू असतात.
(२) आयत
--- आयताला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.
(३) चौरस
--- चौरसाला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.
(४) चौकोन
--- चौकोनाला चार बाजू व चार शिरोबिंदू असतात.
(५) आयताची परिमिती
--- आयताच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे
आयताची परिमिती होय.
(६) चौरसाची परिमिती
--- चौरसाच्या चारही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे
चौरसाची परिमिती होय.
(७) त्रिकोणाची परिमिती
--- त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे
त्रिकोणाची परिमिती होय.
====================
*माझ्या ब्लाॅगवर ' सामान्यज्ञान माहिती व विविध
प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील
लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा
www.myidealeducation.com
0 Comments