Subscribe Us

दररोज बोलले जाणारे नंवीन इंग्रजी वाक्य सरावने इंग्रजी शिकूया भाग ३६


दररोज बोलले जाणारे नंवीन इंग्रजी  वाक्य 
सरावने इंग्रजी शिकूया  भाग ३६ 

whom do you love the most
तुम्ही सर्वात जास्त कुणावर प्रेम करता 

He was attracted to her
तो तिच्या कडे आकर्षला गेला 

the cow love her calf
गाईचे तिच्या वासरावर प्रेम आहे 

Mother kissed the baby
आईने बलाचा मुका घेतला 

Mother caressed child
आईने मुलाला प्रेमाने कुरवाळले 

Mother love me
आई माझ्यावर प्रेम करते 

We love our parents
आम्ही आमच्या पालकावर प्रेम करतो 

love is a blind
प्रेम आंधळे आहे 

Radha enchanted Krishna
राधा कृष्णावर भाळली

she love me
ती माझ्यावर प्रेम करते 

Mother has thender heart
आईचे मन नाजूक आहे 



Post a Comment

0 Comments