स्पर्धा परीक्षासाठी महत्त्वपूर्ण भौगोलिक माहिती
प्रश्न:-पृथ्वीवरील जमिनीची सरासरी उंची
उत्तर :-७५६ मीटर
प्रश्न:-समुद्राची सरासरी खोली किती
उत्तर :-३,५५४ मीटर
प्रश्न:-सर्वोच्च पर्वत शिखर
उत्तर :-एव्हरेस्ट ८८४८ मीटर
प्रश्न:-जमिनीवरील नीचतम स्थान
उत्तर :-मृत समुद्र ३९७ मीटर
प्रश्न:-समुद्राची सर्वाधिक खोली
उत्तर :-मारियाना गर्ता १०,९०६ मीटर
प्रश्न:-पृथ्वीचा ध्रुवीय व्यास
उत्तर :-१२,७१४ कि. मी.
प्रश्न:-पृथ्वीचा विषुववृत्तीय परीघ
उत्तर :-४०,००९ कि मी
प्रश्न:-पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास
उत्तर :-१२,७ ५८ कि मी
प्रश्न:-पृथ्वीची सरासरी घनता
उत्तर :-पाण्याच्या ५,५१८ पट
प्रश्न:-पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान
उत्तर :-१४ अंश से.
प्रश्न:-सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर
उत्तर :-सुमारे १४ कोटी ९६ लाख कि मी
प्रश्न:-पृथ्वीवरील जालभागाचे क्षेत्रफळ
उत्तर :-३६,१०,५९,२२६ चौ. कि मी
प्रश्न:-पृथ्वीवरील जमिनीचे क्षेत्रफळ
उत्तर :-१४,९०,४१,१८२ चौ किमी
प्रश्न:-सर्वात मोठे अक्षवृत्त
उत्तर :-विषुववृत्त
प्रश्न:-विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर
उत्तर :-१११ कि मी
0 Comments