Subscribe Us

दररोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य सरावने इंग्रजी शिकूया भाग ३३

 


दररोज बोलले जाणारे इंग्रजी  वाक्य 

 सरावने इंग्रजी शिकूया  भाग ३३ 


 He came by bus. 

तो बसने आला.


 I'm going, too.

मी सुद्धा जात आहे.


 I don't get it.

 मला कळलं नाही.

मला समजलं नाही.


  I ate a guava.

 मी एक पेरू खाल्ला. 

मी एक पेरू खाल्ले.


  I followed Ritesh.

 मी रितेशचा पाठलाग केला.

मी रितेशच्या मागे गेलो.


 Can it be true? 

हे खरे असू शकते का?


  I threw it out. 

मी ते बाहेर फेकून दिलं.


Do it this way. 

या प्रकारे कर. 

या प्रकारे करा.


 Do you need me?

 तुला माझी गरज आहे का? 

तुम्हाला माझी गरज आहे का?


 Finish the job. 

काम संपव. 

काम संपवा.


   I'll do it now.

 मी ते आता करतो. 

मी ते आता करते.


I go to school. 

मी शाळेत जातो. 

मी शाळेत जाते.


  He cannot swim. 

त्याला पोहता येत नाही.


   He talks a lot. 

तो खूप बोलतो.


  I feel ashamed. 

मला लाज वाटते.


  I bought a cap

. मी एक टोपी विकत घेतली.


  I like flowers. 

मला फुलं आवडतात.


 I do know that.

 मला ते माहीत आहे.


  I rented a car. 

मी एक कार भाड्याने घेतली.


 Can we do that? 

आपण ते करू शकतो का? 


  Do it tomorrow.

 उद्या कर. उद्या करा.


  Don't be angry. 

रागवू नकोस. रागवू नका.


 Get in the van. 

व्हॅनमध्ये जा.

  I just saw Ram. 

मी आत्ताच रामला पाहिलं 

Post a Comment

0 Comments