दररोज बोलले जाणारे इंग्रजी
वाक्य सरावने इंग्रजी शिकूया
भाग ३२
Did you get it?
तुला मिळालं का?
तुला समजलं का?
Don't leave me.
मला सोडून जाऊ नको.
मला सोडून जाऊ नका.
Don't stop him
त्याला थांबवू नको.
त्याला थांबवू नका.
Has it arrived?
पोहोचलं आहे का?
He seems tired.
तो थकल्यासारखा दिसतोय.
I had fun here
मी इथे मजा केली.
He worked hard.
त्याने खूप मेहनत केली.
Can I eat this?
मी हे खाऊ शकतो का?
I want justice.
मला न्याय हवा आहे.
Dinner's ready!
रात्रीचे जेवण तयार आहे!
Don't go there.
तिथे जाऊ नको. तिथे जाऊ नका.
He became rich.
तो श्रीमंत झाला.
He needs money.
त्याला पैशांची गरज आहे.
I didn't do it.
मी ते केलं नाही.
I began to cry.
मी रडायला सुरुवात केली.
I came for you.
मी तुझ्यासाठी आलो.
मी तुझ्यासाठी आले.
He looks young.
तो तरूण दिसत आहे.
Can I help you?
मी तुमची मदत करू शकतो का?
I want answers.
मला उत्तरं हवी आहेत.
I'm not a fool.
मी मूर्ख नाहीये.
Do I need this?
मला याची गरज आहे का?
Don't feel bad.
वाईट वाटून घेऊ नको.
I have a dream.
माझे एक स्वप्न आहे.
Eat everything.
सगळं खा.
He plays there.
तो तिथे खेळतो.
0 Comments