फुटबॉल व हाँकी या खेळक्रिडा विषयक महत्वाचे प्रश्न.
१) फुटबॉल खेळाचा उगम कुठे झाला?
उत्तर :- चीन
२) फुटबॉल खेळास आणखी कोणत्या नावाने संबोधतात.
उत्तर:- साँकर
३) फुटबॉलचे क्रिडांगण कोणत्या आकाराचे असते.
उत्तर :- ११० मी.लांब ७५ मी.रंद
४) फुटबॉल घ्या चेंडूचा परिघ किती सें. मी. असतो?
उत्तर :- ७० सें.मी.
५) फुटबॉल मँचचा निश्चित वेळ किती असतो?
उत्तर :- ९० मिनीट
६) फुटबॉल खेळतात किती खेळाडू असतात.
उत्तर :- ११ खेळाडू
७) रुग्बी फुटबॉल मध्ये खेळाडूंची संख्या किती.
उत्तर :- १५
८) गोल ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर :- फुटबॉल/ माँटी
९) नेहरू गोल्ड हा कप कपाशी संबंधित आहे.
उत्तर :- फुटबॉल
१०) मर्डेला कप कपाशी संबंधित आहे?
उत्तर:- फुटबॉल
१२) फुटबॉल सम्राट या नावाने कोणाला संबोधले जाते?
उत्तर :- पेले
१३) कोलंबो कप कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- फुटबॉल
१४) फ्रुट लँड कशाशी संबंधित आहे?
उत्तर :- फुटबॉल
१५) राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेशी संबंधित ट्राँफी कोणती?
उत्तर :- संतोष ट्राँफी
१६) हाँकी खेळाचा उगम कुठे झाला?
उत्तर :- तुर्कस्तान
१७) आँलिम्पीक सामन्यात हाँकीचा समावेश कोणत्या साली झाला?
उत्तर :- इ.स.१९०८
१८) हाँकी खेळाचे क्रिडांगण आकाराचे असते ?
उत्तर :- १०० यार्ड लांब ६० यार्ड रूंद
१९) हाँकीच्या खेळात खेळाडू किती असतात?
उत्तर :- ११ खेळाडू
२०) हाँकीमध्ये राखीव खेळाडू किती असतात?
उत्तर :- १६
२२) हाँकीच्या बाँलचे वजन किती?
उत्तर :- ५ अंश
२३) हाँकीच्या काठीचे वजन किती?
उत्तर :- २९४ ग्रह
२४) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
उत्तर :- हाँकी
२५) पेनाल्टी काँर्नर हा शब्द कशाशी संबंधित आहे?
उत्तर :- हाँकी
0 Comments