Subscribe Us

मराठी इंग्रजी वाक्य सरावाने सहज सोपी इंग्रजी शिकूया.

 



मराठी इंग्रजी वाक्य सरावाने सहज सोपी इंग्रजी शिकूया.


तुला आईस्क्रीम आवडते काय?

Do you like ice-cream?


तुला आवडेल तसं कर.

Do as you like.


तिला विणकाम फार आवडते.

She is found of knitting.


तु आशा सोडायला नको.

You should not give up hope.


मला हे आवडत नाही.

I don't like it.


असल्या गोष्टी मला करायला आवडत नाही.

I dislike doing such sort of thing.


तुला काय पाहिजे?

What do you want.


हवं ते मागून घे.

Ask for whatever you want.


मला सांग तुला कोणते पुस्तक हवे.

Tell me which book you want.


मला हि गोष्ट सहन नाही.

I will not tolerate such a thing


मला तुझा उद्धट स्वभाव आवडत नाही.

I do not like your arrogant behaviour.


मला पाणचट चहा आवडत नाही.

I don't like unsavoury tea.


सरींची फार निराशा झाली.

Hari was sorely disappointed.


आपण जिंकण्याची फार थोडी आशा आहे.

There is slender hope for our wining.

Post a Comment

0 Comments