दैनंदिन मराठी इंग्रजी वाक्य सरावाने इंग्रजी शिकुया.
1) हे काम अत्यंत दुःखदायक आहे.
This incident was very melancholy.
2) तो दुःखी दिसत आहे.
He looks so sad.
3) त्याचा चेहरा उतरला.
His countenance fell down.
4) ती बातमी मला दुःख देणारी होती.
The news was disappointing for me.
5) तुमच्या अपयशा बददल दुःख होऊ नका.
Don't be nervous for your failure.
6) मला तुझं मन दुखवायचं नाही.
I don't mean to heart your mind.
7) किती भयानक रात्र आहे!
What a horrible night it is!
8) अंधारात जायला तुला भिंती वाटते काय?
Are you afraid of going into the dark ?
9) माझी तिथे एकटं जाण्याची हिंमत नाही.
I don't dare to go there alone.
10) लिलाला कुत्र्याची भिती वाटते.
Leela is afraid of a dog.
११) मुली उंदराला घाबरतात.
Girls are afraid of a mouse.
12) मांजर कुत्र्याला भिते.
A cat is afraid of a dog.
0 Comments