शिक्षक बदली बाबत १४ जुलै चा नवीन अपडेट शासन निर्णय
ठळक मुद्दे ---
१] १७ जुलै पर्यंत शिक्षक बिंदू नामावली पूर्ण करणे शिक्षणाधिकारी यांना बंधन कारक
२] १७ जुलै शिक्षक बदली प्रक्रिया सुरु करणार
३]अवघड क्षेत्र घोषित करणे आवश्यक
४] २ वर्षापासून बदली प्रक्रिया नसल्याने यावर्षी बदली करणे आवश्यक
बदली शासन निर्णय येथे डाउनलोड करा
५]३४%महागाई भत्ता सविस्तर माहिती वाचा क्लिक करा
१[ जातीत बदल अनेबाबत अर्ज येथे डाउनलोड करा
२] शापोआ इंधन दरवाढ येथे डाउनलोड करा
३] शा पोआ लाइसंस अर्ज येथे डाउनलोड करा
0 Comments