बदली बाबतीत महत्वाची VC अपडेट आवश्यक वाचा
बदली बाबतीत आज महत्वाची बैठक पार पडली व बदली पोर्टल वर ज्यांनी लाँगीन केले नाही याबाबत माहिती भागवत शासनाने तसे आदेश जारी केले आहे .
तसेच शिक्षक बदली बाबत तात्काळ बिंदू नामावली तयार करून तसे पोर्टल वर अपलोड करण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करणेबाबत शासनाने आदेश दिले आहेत.
बदली हा शिक्षकांचा अधिकार आहे सर्वांना न्याय देण्यासाठी पोर्टल वर सूस्पष्ट व अचुक माहिती अपलोड करणे आवश्यक आहे अशी चर्चा आज झाली.
बदली धोरण शासनाचे अपडेट येथे 👉क्लिक करा
बदली आक्षेप बाबत माहिती येथे 👉क्लिक करा
0 Comments