सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील 18 महिने कालावधीमधील महागाई भत्ता मिळणार
💥 सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 18 महिने कालावधीमधील डी.ए बाबत मोठी आनंदाची बातमी आलेली आहे . ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील 18 महिने महिने कालावधीमधील थकित महागाई भत्ता थकबाकी मिळणार आहे .सदरची डी.ए थकबाकी कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर मिळणार आहे .याबाबतची सविस्तर अपडेट खालीप्रमाणे पाहुयात .
💢गरबा आनंदोत्सव बघण्यासाठी येथे क्लिक करा
💥केंद्रीय कर्मचाऱ्यांना अठरा महिने कालावधी मधील महागाई भत्ता लवकरात लवकर मिळावा यासाठी स्टाफ साईड संघटनेचे राष्ट्रीय परिषदेचे सरचिटणीस श्री.शिव गोपाल मिश्रा यांनी कॅबिनेट सेक्रेटरी यांना पत्र लिहीले आहे . यामध्ये म्हटले आहे कि , केंद्रीय कर्मचाऱ्यांना 01 जानेवारी 2020 , 01 जुलै 2022 आणि जानेवारी 2021 पासुन थकीत डी.ए त्याचबरोबर दिलासा भत्ता तातडीने अदा करण्यात यावा .यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सरकारसोबत विस्तृप्त चर्चा झालेली असून , दरम्यान स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदचे सचिव तसेच सदस्य 18 महिने कालावधीमधील थकीत रक्कम अदा करणेसंदर्भात चर्चा करण्यासाठी तयार असल्याची माहिती आली आहे .
💥सदर संघटनेच्या पत्रामध्ये शिवगोपाल मिश्रा यांनी 18 महिने कालावधी मधील महागाई भत्ताच्या स्थितीबाबत सुप्रीम कोर्टाचा दाखला नमुद करण्यात आलेला आहे .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधी मधील महागाई भत्ता मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे .केंद्रीय कर्मचाऱ्यांना 18 महिने कालावधी मधील डी.ए थकबाकी लागु झाल्यास , राज्य कर्मचाऱ्यांना देखिल नियमानुसार लवकरच लागु होईल असे राष्ट्रिय संघटनेचे शिवगोपाल मिश्रा यांनी म्हटले आहे .
💝💟💚आझादी का अमृतमहोत्स संदेशे आते है गाण्यावर लेझीम नृत्य व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢शिक्षक बदली विनस कंपनीचा 25/8/22 व्हिडिओ व 7 एप्रिल 2021 बदली शासन निर्णय ठळक बाबी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💥आकारिक चाचणी वर्ग १ ते ४ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💥आकारिक चाचणी वर्ग १ ते ४ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments