MHT CET Result 2022 PCM व PCB चा निकाल जाहीर "लोकसत्ता" महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचा आज (१५ सप्टेंबर) ला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) या विषयांसाठीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.संध्याकाळी पाच वाजल्यापासून cetcell.mahacet.org. या अधिकृत साईटवर मार्कशीट डाउनलोड करता येतील.
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा निकाल कसा पाहाल
उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट - cetcell.mahacet.org - सुरु करावी
मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा
उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख विचारला जाईल
यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, स्कोअर कार्ड स्क्रीनवर दिसेल.
सहज निकाल पाहण्यासाठी खालील सुचना बघा
💥💢CET RESULT येथे क्लिक करा
💟💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢राज्य कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता दिवाळी भेट माहिती येथे बघा
0 Comments