दिव्यांग कर्मचारी यांना निवडणूक कामातून सूट देण्याबाबत शासन निर्णय [handicap-gr]
दिव्यांग अधिनियम १९९५ व २०१६ नुसार दिव्यांग कर्मचारी यांना त्यांच्या कार्यालयीन कामाव्यतिरिक्त इतर कामे देण्यात येवू नये याबाबत सविस्तर माहिती वाचा
💢दिव्यांग व्यक्ती handicap हक्क अधिनियम 2016 अनुसार दिव्यांगाचे एकुण 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांना राज्य व तत्सम यंत्रणांच्या योजना सवलती लाभ अनुदान व इतर फायदे देण्याबाबत दि 13/9/22 चा शासन निर्णय येथे वाचा
0 Comments