💢 ठळक बाबी
💢समाजशास्र गणित इंग्रजी भूगोल या विषयात पदवी प्राप्त शिक्षकांची पदोन्नती साठी माहिती आवश्यक
💢पात्र मुख्याधापक यांनी आपली पदोन्नती आदेश सोबत जोडावा
💢अपंग शिक्षकांनी ऑनलाई प्रमाणपत्र सोबत जोडावा
मुख्यालयी home allowance राहण्याची अट रद्द करणार मा. ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे आश्वासन येथे क्लिक करा
दिव्यांग व्यक्ती handicap हक्क अधिनियम 2016 अनुसार दिव्यांगाचे एकुण 21 प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांना राज्य व तत्सम यंत्रणांच्या योजना सवलती लाभ अनुदान व इतर फायदे देण्याबाबत दि 13/9/22 चा शासन निर्णय क्लिक करा
0 Comments