जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना
जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजना आहे.
पालक व शिक्षक यांनी सदर शिष्यवृत्ती योजनांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे
सदर शिष्यवृत्ती योजना ह्या गरिब वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन देण्यासाठी व शालेय उपस्थिती वाढावी यासाठी आहे
सदर शिष्यवृत्ती योजनांची माहिती आवश्यक वाचा व त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे
शिक्षक यांनी वर्गातिल विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती बाबत सस्वीस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविणे आवश्यक आहे
मुख्याध्यापक यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला सदर शिष्यवृत्ती बाबत मार्गदर्शन करून माहिती सादर करणेबाबत सुचेना देणेज्ञव सर्व शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागात सादर करणे आवश्यक आहे
💢जिल्हा अंतर्गत बदली बाबत माहिती येथे क्लिक करा
💢15 सप्टेंबर पासून बदली पोर्टल सुरू बाबत माहिती येथे बघा
0 Comments