राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मिळणार प्रतिमहा 5,000/- रुपये बेरोजगारी भत्ता , राज्य सरकारने सुरु केली नविन योजना .
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना सहज काम मिळावा या उद्देशाने केंद्र सरकारच्या स्किल इंडिया या योजनेच्या धर्तीवर महास्वयम् या योजनेची सुरुवात केली होती . या योजनेनुसार राज्यातील विद्यार्थ्यांना स्किल शिकण्यासाठी विविध कोर्सेस सहज उपलब्ध करुन देण्यात येते . यामुळे विद्यार्थ्यांना स्वत: चा व्यवसाय किंवा सहज जॉब मिळण्यास सहाय्यभूत ठरते . तसेच राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या कमी होते .
या विशेष योजनेत विविध स्किल कोर्सेस उपलब्ध आहेत , सदरचे कोर्सेस पुर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहज नोकरी मिळते .शिवाय नोकरीसाठी सरकारकडुन हमी घेतली जाते . सदर कोर्सेस पुर्ण करत असताना विद्यार्थ्यांना भत्ता देण्यात येतो .सदर भत्त्याची रक्कम 800/- ते 5000/- रुपये इतकी असते यामुळे विद्यार्थ्यांना सदर कार्सेस पुर्ण करताना कोणतीही आर्थिक अडचण निर्माण होत नाही . शिवाय कोर्सेस पुर्ण केल्यानंतर स्वत:चा स्टार्टअप सुरु करायचा असेल तर कर्ज सुविधा सहज उपलब्ध होते . यासाठी राज्य शासनाकडुन विशेष अनुदान देण्यात येते . यामुळे सदर योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना स्किल शिकण्याबरोबर आर्थिक फायदा देखिल मिळतो
💢बेरोजगार भत्ता मिळणार –
या महत्त्वाच्या योजना अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांने प्रशिक्षण घेवून जॉबसाठी अर्ज केला असेल ,
💢या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी येथे क्लिक करा
💢अभ्यासासाठी महत्वाच्या टिप्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा
💢जलसंपदा विभागाच्या भरतीसाठी येथे क्लिक करा
0 Comments