Subscribe Us

स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती बाबत महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान प्रश्नावली

 



 ‌स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती बाबत महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान प्रश्नावली 


1) केंद्रीय पर्यावरण शिक्षण केंद्र कोठे आहे ?

उत्तर ..अहमदाबाद.


2) 'लोकहितवादी' या नावाने कोणी लेखन केले ?

उत्तर..गोपाळ हरी देशमुख.


3) भारतीय क्रिकेट संघाचे प्रथम कर्णधार कोण होते ?

उत्तर...सी. के. नायडू.


4) पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य कोणते ?

उत्तर..महाराष्ट्र.


5) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या काॅलेज मधून बी.ए. ची पदवी मिळविली ?

उत्तर..एल्फिंस्टन काॅलेज.


6) विंबलडन किताब जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर..सानिया मिर्झा.


7) पहिले फुलपाखरास राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य कोणते ?

उत्तर..‌महाराष्ट्र.


8) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विद्यापीठातून एम. ए. ची पदवी मिळविली ?

उत्तर.. कोलंबिया विद्यापीठ.


9) राष्ट्रीय हरितलवादाची स्थापना कधी झाली ?

उत्तर..‌ ऑक्टोबर २०१०.


10) विज्ञान व पर्यावरण केंद्र कोठे आहे ?

उत्तर ‌.. दिल्ली.


11) कसोटी क्रिकेटमध्ये एकाच डावात त्रिशतक करणारा प्रथम भारतीय फलंदाज कोण ?

उत्तर.. विरेंद्र सहवाग.


12) देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य कोणते ?

उत्तर... महाराष्ट्र.


13) 'गझल' काव्यप्रकार मराठी साहित्यात कोणी प्रस्थापित केला ?

उत्तर.. माधव ज्युलियन.


14) जगात कीटकनाशके वापरण्याच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे ?

उत्तर... बारावा.


15)  डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता वृत्तपत्र केव्हा सुरू केले ?

उत्तर.. २४ फेब्रुवरी १९३०.

💢शोध व संशोधक माहिती येथे क्लिक करा

💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे बघा


Post a Comment

0 Comments