Subscribe Us

खेलो इंडिया रजिस्ट्रेशन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती

 


खेलो इंडिया रजिस्ट्रेशन कसे करावे याबाबत सविस्तर माहिती 

) वर्ग एक ते बारा च्या सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या शाळांनी आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करण्याकरीता येथेक्लिक करा

💣💢खालील स्टेप नुसार माहिती भरा👇

2) new school self registration हा टॅब दिसेल त्याखालील माहिती भरावी.

३) प्रथम बोर्ड सिलेक्ट करावे. सिलेक्ट बोर्ड यातील Maharashtra state secondary and higher secondary board सिलेक्ट करावे.

४) आपल्या शाळेचा यु डायस कोड टाकावा.

५) zone, state, district, village select करावे. 

६) स्कूल इमेल व स्कूल मोबाईल नंबर यामध्ये मुख्याध्यापकाचा ई-मेल व मोबाईल नंबर टाकावा.

७) School address, School website address टाकावा. 

८) School description यामध्ये शाळेचे वर्णन लिहावे.

९) मुख्याध्यापक नाव, पदनाम, लिंग टाकावे. 

१०)कॅपच्या कोड टाकून सबमिट करा करावे. 

११)वरील प्रमाणे माहिती भरत असताना मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर already exist असा मेसेज आल्यास लॉगिन या टॅबला क्लिक करून यूजर आयडी मध्ये शाळेचा यु डायस नंबर टाकून forgot password करावे. आपणास OTP येईल. OTP टाकून आपणास पुढील माहिती भरता येईल.

सदर नोंदणी 13/09/2022 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे 

💢शिक्षक बदली बाबत अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments