शिक्षक बदली प्रक्रियेत स्तनदा माता गरोदर महिलांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देणेबाबत दि 20/10/22 चा शासन निर्णय
शिक्षक बदली बाबत आता पोर्टल सुरू होणार आहे याबाबत शासनाने वेळापत्रक जाहीर केले आहे
शासन निर्णयानुसार संवर्ग निहाय प्राधान्यक्रम ठरवून दिलेले आहे तसेच स्तनदा माता गरोदर महिलांना सोयीच्या ठिकाणी पदस्थापना देणेबाबत शासन निर्णय जाहीर केले आहे ते खालील प्रमाणे
💢स्तनदा माता शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢बदली वेळापत्रक शासन निर्णय येथे वाचा
0 Comments