Subscribe Us

माध्यमिक शिक्षक यांची उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर पदोन्नती देण्याबाबत निवडसुची जाहीर बाबत दि 25/10/22 शासन निर्णय

 


माध्यमिक शिक्षक यांची उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदावर पदोन्नती देण्याबाबत निवडसुची जाहीर बाबत दि 25/10/22 शासन निर्णय 


                             पुणे विभाग शिक्षण आयुक्तालयातून निर्गमित दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी च्या परिपत्रकानुसार सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना जिल्हा तांत्रिक सेवा गट क श्रेणी दोन शिक्षण या संवर्गातून उपशिक्षणाधिकारी व तत्सम महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब प्रशासन शाखा या संवर्गात पदोन्नती देण्यासाठी सन 2021-22 च्या निवड सूची मधून महसूल विभागाची पसंती मागविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

     महाराष्ट्र सेवा प्रवेश नियम  जिल्हा तांत्रिक सेवा गट क श्रेणी दोन शिक्षण या संवर्गातून महाराष्ट्र शिक्षण सेवा गट व प्रशासन शाखा उपशिक्षणाधिकारी व तत्सम या पदांवर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी खालील नमूद अधिकाऱ्यांची निवड समितीने शिफारस केली आहे सदर निवड सूची सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिलेली आहे

💟💢माध्यमिक शिक्षक यांची उपशिक्षणाधिकारी पदासाठी पद्धतीबाबत शासन परिपत्रक येथे डाउनलोड करा

💢घरभाडे भत्ता बंद बाबत मोठी कारवाई सविस्तर येथे वाचा

Post a Comment

0 Comments