Subscribe Us

सुवर्णसंधी..भारतीय स्टेट बँकेत 1422 जागांसाठी मेगा भरती

 


सुवर्णसंधी..भारतीय स्टेट बँकेत 1422 जागांसाठी मेगा भरती

भारतीय स्टेट बँकेत सर्कल बेस्ड ऑफिसर्स पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या, 07 नोव्हेंबर 2022 आहे.


एकूण जागा : १४२२

पदाचे नाव: सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO)

शैक्षणिक पात्रता

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी प्राप्त केलेली असावी किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही समकक्ष पात्रता.

कोणत्याही अनुसूचित व्यावसायिक बँक किंवा कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेत अधिकारी म्हणून किमान 2 वर्षांचा अनुभव.

इयत्ता 10वी किंवा 12वी मधील एक विषय म्हणून लागू केलेल्या राज्याच्या विशिष्ट स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असावा किंवा भाषा परीक्षेसाठी पात्र असणे आवश्यक आहे.

वयाची अट: 30 सप्टेंबर 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

परीक्षा फी : जनरल/ओबीसी 750/- [SC/ST/PWD:फी नाही]

निवड प्रक्रिया

ऑनलाइन परीक्षा

स्क्रीनिंग

मुलाखत फेरी

पगार

भरती झालेल्या उमेदवारांचे प्रारंभिक मूळ वेतन रु.36,000 आहे. SBI CBO साठी वेतन स्केल 36000-1490/7-46430-1740/2-49910-1990/7-63840 आहे. अनुसूचित व्यावसायिक बँक/प्रादेशिक ग्रामीण बँकेत 2 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले उमेदवार अधिक 2 आगाऊ वेतनवाढीसाठी पात्र आहेत. पगाराच्या व्यतिरिक्त इच्छुकांना डीए, एचआरए, सीसीए, वैद्यकीय आणि इतर भत्ते यांसारख्या अनेक भत्त्यांसह देखील लाभ मिळेल.


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 नोव्हेंबर 2022

परीक्षा (Online): 04 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : sbi.co.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Online अर्ज:येथे क्लिक करा

💢शापोआ योजनेतील व्यवहार PFMS प्रणालीव्दारे होणार सविस्तर येथे वाचा

💢स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान प्रश्नावली येथे वाचा

💢सामान्य ज्ञान प्रश्नावली हिंदी येथे वाचा

💢महत्वाचे सामान्य ज्ञान प्रश्नावली येथे वाचा


Post a Comment

0 Comments