Subscribe Us

खुशखबर... जिओच्या ग्राहकांसाठी [jio offer]आनंदाची बातमी ! ६ महिने मिळणार फ्री रिचार्ज

 




खुशखबर... जिओच्या ग्राहकांसाठी [jio offer]आनंदाची बातमी ! ६ महिने मिळणार फ्री रिचार्ज

                  मुंबई : तुम्ही जर जिओ यूजर असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जेव्हा कंपनी लाँच झाली म्हणजेच कंपनीने आपल्या सेवा पुरवण्यास सुरुवात केली तेव्हा कंपनीने ग्राहकांना अनेक महिन्यांसाठी मोफत डेटा आणि कॉलिंग सेवा दिली आहे. त्याचवेळी कंपनी पुन्हा असा धमाका करणार असल्याची बातमी आहे. जर तुम्ही जिओ यूजर असाल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

                  आता दिवाळी निमित्त प्रत्येक कंपनी काहीतरी ऑफर देत आहे. सध्या कंपनीने Jio मध्ये 6 महिन्यांसाठी फ्री ऑफर देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर आता Jio ग्राहकांना 1 GB प्लॅन 6 महिन्यांसाठी मोफत मिळू शकेल. म्हणजेच आता तुम्हाला जिओच्या सर्व सुविधा ६ महिन्यांसाठी मोफत मिळू शकतात, तेही १ जीबी डेटासह. जिओने केलेल्या घोषणेमध्ये असे म्हटले आहे की जे जिओचे जुने ग्राहक आहेत. त्यांना आता ६ महिन्यांसाठी १ जीबी डेटासह सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत. अशा परिस्थितीत, जर तुम्ही जिओचे ग्राहक असाल आणि तुम्हाला 6 महिन्यांसाठी फ्री रिचार्ज हवा असेल तर तुम्ही ते स्वतः रिचार्ज करू शकता. अशा प्रकारे तुमचा 6 महिन्यांचा मोफत प्लॅन रिचार्ज कराजिओने सांगितले आहे की जे आमचे जुने ग्राहक आहेत. त्यांना 6 महिन्यांचा 1 GB प्लॅन मोफत मिळू शकतो. जर तुम्ही किमान 2 वर्षांपासून Jio सिम वापरत असाल, तर तुम्ही हा रिचार्ज मोफत घेऊ शकता. तुम्ही 2 वर्षे Jio वापरत असाल तर

                ज्जर तुम्हाला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर , तुम्ही योजना मोफत मिळवू शकता त्सयासाठी र्वप्रथम तुम्हाला My Jio अँप डाउनलोड करावे लागेल.त्यानंतर तुमच्या नंबरची पडताळणी करावी लागेल.नंबरची पडताळणी केल्यानंतर तुमच्या समोर उघडणाऱ्या पहिल्या पेजवर तुम्हाला फ्री रिचार्जचा पर्याय दिसेल.हा पर्याय वापरून तुम्ही तुमचा नंबर मोफत रिचार्ज करू शकता.अशा प्रकारे, आता तुम्ही तुमचा स्वतःचा नंबर विनामूल्य रिचार्ज करू शकता. हि ऑफर मर्यादित काळासाठी आहे .


💥बँक ऑफ बडोदा (Job-Bank-of-Baroda) कर्मचारी भरती पदवीधरांसाठी सुवर्णसंधी येथे वाचा

💢महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट (खिंड) येथे वाचा

  💢वाचा महत्त्वाचे शोध व शास्त्रज्ञ येथे वाचा


Post a Comment

0 Comments