Subscribe Us

खुशखबर...[festival offer] दिवाळी सणाच्या निमित्ताने रेशनधान्य दुकानात साखर,रवा,तेल व चणाडाळ मिळणार याबाबत ४/१०/२२शासन निर्णय

 



खुशखबर...[festival offer] दिवाळी सणाच्या निमित्ताने रेशनधान्य दुकानात साखर,रवा,तेल व चणाडाळ मिळणार याबाबत ४/१०/२२शासन निर्णय 


                                            मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील नागपूर अमरावती व औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील लोकांना दिवाळी सणाच्या निमित्ताने अंत्योदय योजना व एपीएल रेशनकार्ड धारकांना नियमितपणे मिळत असलेल्या सवलतीत तेल साखर रवा व चणाडाळ देण्यासाठी शासन निर्णय काढला आहे.

    या योजनेचा लाभ अनेक गरिब कुटूंबांना होणार असुन यावर्षी सर्वसामान्य जनतेची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.

याबाबत शासन निर्णय  खाली बघा 



👆वरील शासन निर्णय येथे डाउनलोड करा

💢खुशखबर... जिओच्या ग्राहकांसाठी [jio offer]आनंदाची बातमी ! 

     ६ महिने मिळणार फ्री रिचार्जयेथे वाचा


Post a Comment

0 Comments