Subscribe Us

१४ जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत 11 नोव्हेंबर 22 चा शासन निर्णय

 



१४ जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत 11 नोव्हेंबर 22 चा शासन निर्णय 


१४नोव्हेंबर 22 पासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा खालील प्रमाणे राबविण्यात येणार आहे

मराठी भाषेसांबांधी, वाङ्मयासांबांधी दवदवध पदरसांवाद/व्याख्याने/कायधशाळा/दशबीरे/कदवसांमेलने/

एकाांदकका/बालनाट्ये/नाटके /पुस्तक प्रकाशन समारांभ/सादहत्य पुरस्कार दवतरण याांचे आयोजन

करणे.

2) मराठी भाषेत दनबांध/प्रश्नमांजुषा / कथाकथन/चारोळीलेखन/कथालेखन/कदवतालेखन/हस्ताक्षर

/शुद्धलेखन/वक्तृत्व/घोषवाक्ये/अदभवाचन/वाददववाद/अांताक्षरी/शब्दकोडी/ मराठी सादहत्यासांबांधी

पुस्तकाांचे रसग्रहण/समीक्षण/पदरच्छेद अनुवाद इत्यादी स्पधा घेणे

मराठी वाचन सांस्कृ ती वाढावी यादृष्ट्टीने मराठी भाषेतील अदभजात ग्रांथाांचा पदरचय करुन देण्यासाठी

मराठी भाषेतील तज्ञ नामवांत व्यक्ती/लेखक/वक्ते याांच्याकडून मागधदशधन, पदरसांवाद, कायधशाळा

याांचे आयोजन करणे.

4) ग्रांथ प्रदशधन, ग्रांथददडी, कथाकथन, काव्यवाचन, मादहतीपट इत्यादी सादहत्त्यक व साांस्कृ दतक

कायधक्रम करणे.

5) वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या मराठी भाषक व्यक्तींचा सत्कार, मुलाखती घेणे.

6) राज्यातील अमराठी भाषकाांना मराठी भाषेचा सुलभ पध्दतीने पदरचय करुन देण्याच्या दृष्ट्टीने

कायधशाळा/भाषेसांबांधी स्पधांचे आयोजन करणे.

7) मराठी भाषेच्या वापराबाबत जागरुकता दनमाण करण्याकदरता सांबांदधत कायालयाांनी सांके तस्थळे,

आकाशवाणी, दूरदशधन, खाजगी दूरदचत्रवादहन्या, एफ.एम.रेदडओ, स्थादनक के बल नेटवकध,

फे सबुक, दिटर, व्हॉट्सॲप इ. अशा आधुदनक प्रसार माध्यमातून याबाबतचे दृक-श्राव्य सांदेश

प्रसादरत करावेत.

8) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व सांवधधन यासाठी दवदवध मागानी स्वयांप्रेरणेने काम करणाऱ्या व्यक्ती/

सांस्था याांच्या कायास प्रोत्साहन देण्यासाठी त्याांच्या कायाचा गौरव/सत्कार करणे.

9) टांकलेखनाकदरता युदनकोड मराठीचा जास्तीतजास्त वापर करण्यासाठी अदधकारी व कमधचाऱ्याांना

प्रोत्सादहत करावे.

10) मराठी भाषेचा प्रचार, प्रसार या उदिष्ट्टाांसह रोजगारादभमुख उपक्रमातून जास्तीत जास्त तरुण

दपढीला आकर्षषत करण्यासाठी खालील दवषयावरील तसेच अशा स्वरुपाच्या अन्य कायधक्रमाचे

आयोजन करण्यात यावे.

 1) अनुवादलेखन 2) व्यावसादयक लेखन 3) पुस्तक दनर्षमती व प्रकाशन प्रदक्रया

 4) स्व-प्रकाशन 5) ई-बुक 6) ऑनलाईन पुस्तक दवक्री 7) लेखक प्रकाशन करार

 8) सांदहता लेखन 9) दवदकदपदडया कायधशाळा 10) शॉटध दफल्म/डॉक्युमेंटरी लेखन

11) दडदजटल सादहत्य सांमेलनाचे आयोजन करणे, तसेच मराठी वाचन सांस्कृ ती जपण्यासाठी सवांनी

मराठीतील सादहत्य स्वयांस्फु तीने वाचणे, तसेच पुस्तके दवकत घेणे, इतराांना भेट देणे इत्यादी

उपक्रम राबवावेत.

12) प्रत्येक दजल्यात पुस्तकाची जत्रा आयोदजत करण्यात यावी. या जत्रेत लोक आपली पुस्तके

दन:शुल्क दकवा स्वस्त दरामध्ये इतराांना देऊ शकतील. तसेच, या जत्रेदरम्यान मराठीच्या प्रचार व

प्रसारासाठी दवदवध कायधक्रमाचे आयोजन करण्यात यावे.

महाराष्ट्र राजभाषा अदधदनयम, 1964 नुसार वर्षजत प्रयोजने वगळता शासकीय कामकाज 100%

मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे. तर, दत्रभाषा सूत्रानुसार राज्यातील कें द्र शासनाच्या 

अखत्यारीतील सवध कायालये/सावधजदनक उपक्रम याांनी मराठी भाषेचा वापर करणे अदनवायध आहे.

त्यामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसारासांदभात सवध दजल्हादधकाऱ्याांनी दजल्हा मराठी भाषा

सदमतीमाफध त दवदवध उपक्रम राबवावेत तसेच शासनाने वेळोवेळी दनगधदमत के लेले आदेश, दनयम,

अदधदनयम सांबांदधताांच्या दनदशधनास आणावेत.

14) सवध सांस्थाांनी समाज माध्यमाांवर “मराठी वाचन कट्टा” दनर्षमती करावी.

15) सवध क्षेत्रीय कायालयाांनी पांधरवड्याच्या दनदमत्ताने मराठी प्रचार/प्रसार/वाचन सांस्कृ तीच्या

दवकासासाठी दवदवध कायधक्रमाचे आयोजन करावे.

16) मराठी अदभजात दजाबाबत सवधसामान्याांना मादहती व्हावी यासाठी सवध क्षेत्रीय कायालयाांनी

महाराष्ट्र राज्य सांस्कृ ती मांडळाच्या समन्वयाने दवदवध कायधक्रमाांचे आयोजन करावे.

ब) राज्यस्तरावर सादहत्य सांस्थाांच्या मदतीने वरील “अ” प्रमाणे करावयाची कायधवाही :-

राज्य स्तरावर वरील कायधक्रम सवध 36 दजल्याांमध्ये आयोदजत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी

सांस्कृ ती मांडळ तथा राज्य मराठी दवकास सांस्था याांनी खालीलप्रमाणे सादहत्य सांस्थाांची मदत घेऊन त्या सादहत्य

सांस्थाांसमोर दशधदवलेल्या दजल्यात कायधक्रम आयोदजत करावेत.


💬💢१४ जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत 11 नोव्हेंबर 22 चा शासन निर्णय येथे डाउनलोड करा

💢जिल्हा अंतर्गत बदली 11 नोव्हेंबर नवीन अपडेट येथे सविस्तर वाचा

💢बदली पात्र शिक्षकांची यादी येथे डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments