शिक्षक बदली.बाबत 22/11/22 चे ग्रामविकास मंत्रालयाचे महत्वाचे आदेश
बदली पोर्टल बाबत अनेक अपडेट आहे त्यात बदली पोर्टल भरलेल्या सर्व शिक्षकांनी आपले होकार नकार नोंदविला आहे. आता होकार नकार नोंदविलेल्या शिक्षकांच्या प्रमाणपत्र तपासणी शासन निर्णय वेळापत्रक नुसार होणार आहे
💢प्रमाणपत्र पडताळणी आदेश येथे डाउनलोड करा
0 Comments