राज्य व जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ देण्याबाबत नामदार सुधिर मनगुटीवार यांचे आदेश
राज्य व जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतन वाढ देण्याबाबत राज्यातिल पुरस्कार प्राप्त शिक्षकांनी निवेदन देण्यात आले आहे. याबाबत सांस्कृतिक मंत्री नामदार सुधिर मनगुटीवार यांनी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांना सदर वेतन वाढ बाबत आदेश निर्गमित करण्याचे पत्र दिले आहे.
💢महागाई भत्ता बाबत अपडेट येथे सविस्तर वाचा
💢NMMS सराव पेपर येथे डाउनलोड करा
0 Comments