राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेला 2022-23 ला मुदतवाढ
महाराष्ट्र शिक्षण विकास साधण्यासाठी शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला आपले नाविन्यपूर्ण उपक्रम राज्यभर प्रकाशित करण्यासाठी scrt पुणे यांनी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन केले आहे
सदर नवोपक्रम स्पर्धेला मुदतवाढ दिली असुन 30 नोव्हेंबर 22 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी आपले नवोपक्रम आपल्या जिल्ह्यातील DIET येथे सादर करणेबाबत महत्त्वाचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे
💢 बदली पोर्टल अपडेट येथे सविस्तर वाचा
💢NMMS सराव पेपर येथे डाउनलोड करा
💢महागाई भत्त्यामध्ये वाढ याबाबत सविस्तर येथे वाचा
0 Comments