💥 शिक्षक बदली होणार का? वाचा बदली अपडेट?
➡️ आज शासन वेळापत्रक नुसार शिक्षक लॉगिन अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही म्हणजे शिक्षक बदली होणार का याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
संवर्ग 1 बदली पात्र शिक्षकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले असुन ५ तारखेला आपली बदली बाबत होकार किंवा नकार नोंदवायचा होता परंतु सध्या बदली पोर्टल बंद असुन कोणतीही प्रतिक्रिया नोंदवली जात नाही
➡️ *जिल्हा कार्यालयास रिक्त पदे अवघड क्षेत्र इत्यादी कामासाठी चार तारखेपर्यंत वेळ दिलेला होता परंतु अद्यापही राज्यभरातील जिल्ह्यांची कामे बाकी असल्यामुळे शिक्षक लॉगिन सुरू न झाल्याची शक्यता आहे*
➡️ *संभाव्य रिक्त जागा ,बदली पात्र शिक्षकांची यादी,अवघड क्षेत्र यादी लॉगिनला आल्यानंतरच शिक्षकांना होकार किंवा नकार देणे शक्य होणार आहे*
➡️ *जिल्हा कार्यालयाकडून शिक्षकांना बदली अर्ज करण्यासंदर्भात सूचना येणे अपेक्षित आहे*
👉 शिक्षक बदली होणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे
💢 शिक्षक बदली बाबत निवडणूक तर मधे येत नाही ना?
💢 शिक्षक बदली बाबत अपडेट काय आहे याबाबत शासनाने अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही
💬💢 शिक्षक बदली पोर्टल अद्याप सुरू झाले नाही याबाबत काय अडचणी आहेत
जिल्हा परिषद व महानगरपालिका नगरपालिका निवडणुक लक्षात घेऊन बदली पुढे ढकलण्यात आली आहे का?
अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणास वेळोवेळी देण्यात येईल यासाठी या ब्लॉग ला फाँलो करा
💢जुनी पेन्शन लागू करणेबाबत मुख्यमंत्री पत्र येथे सविस्तर वाचा
💢बदली निर्णय ३ नोव्हेंबर चा निर्णय येथे सविस्तर वाचा
💣💢येथे सविस्तर वाचा 18 महीन्यातील महागाई भत्ता बाबत अपडेट सविस्तर वाचा
1 Comments
बदल्या 100% होणारच आहेत आपण असे बुरसट प्रश्न ज्या पोस्ट माहिस्तव फिरतायत त्यांनाच प्रश्नचिन्ह करून निर्माण करत आहात ? कालच्या पत्राने नव्याने रिक्त पदे भरणे यासाठी थोडा वेळ लागतोय एवढच
ReplyDelete