Subscribe Us

सरपंच निवडणुकीचा बिगुल वाजला थेट मतदारातून 7751 सरपंचांची निवडणूक होणार आचारसंहिता जाहीर

 


सरपंच निवडणुकीचा बिगुल वाजला थेट मतदारातून 7751 सरपंचांची निवडणूक होणार आचारसंहिता जाहीर 


अर्ज स्विकारण्याची तारीख 28 नोव्हेंबर व अंतिम तारीख 2 डिसेंबर 

थेट मतदारातून सरपंच निवडणूक मतदान 18 डिसेंबर रोजी होणार

सरपंच निवडणुकीचा निकाल मतदान मोजनी 20 डिसेंबर रोजी होणार

आजपासून सरपंच निवडणूक ची आचारसंहिता लागू झाली

 निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेले पत्र येथेडाउनलोड करा


आँक्टोंबर महीन्याचे वेतन न केल्याबाबत कारणे दाखवा नोटीस येथे डाउनलोड करा

बदली अपडेट बघण्यासाठी येथे सविस्तर वाचा

5 वी 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा निकाल येथे सविस्तर बघा

Post a Comment

0 Comments