Subscribe Us

शिक्षकांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन न केल्याबाबत शिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस

 


शिक्षकांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन न केल्याबाबत शिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस


 माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळी अगोदर करण्याचे शिक्षणाधिकारी यांना शासन निर्णय काढून आदेशित केले होते परंतु अनेक जिल्ह्यांत शिक्षक पगार झाले नाही व शिक्षक यांच्या मधे असंतोष पसरला तसेच प्रसार माध्यमांनी शासनावर ताशेरे ओढले यामुळे शासनाची बदनामी झाली त्यामुळे संचालक यांनी आज सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे

💢सर्व शिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस येथे डाउनलोड करा

💢वेतन अनुदान मंजूर शासन निर्णय येथे सविस्तर वाचा

शापोआ योजनेत नाव बदल बाबत शासन निर्णय येथे सविस्तर वाचा

💢शिक्षक बदली बाबत अपडेट आवश्यक येथे सविस्तर वाचा


Post a Comment

0 Comments