जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत 10 डिसेंबर 22 चीअपडडेट
सिक्कीम राज्यातील सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत समिती स्थापन करण्याची कारवाई सुरू केली आहे
जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्यात अनेक वेळा कर्मचारी यांनी आंदोलन मोर्चा धरणे काढले आहे परंतु अजुन शासन कोणतेही पाऊल उचलत नाही
सध्या सिक्कीम राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत एक कमिटी निर्माण करून तिन महिन्यात त्याबाबत अहवाल मागितला आहे. राजस्थान पंजाब या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासन सकारात्मक असुन आता महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणती कारवाई होते याकडे विशेष लक्ष लागून आहे.
येत्या हिवाळी अधिवेशनात जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कोणते आमदार हा प्रश्न उपस्थित करणार व याबाबत सरकार कोणते सकारात्मक पाऊल उचलता याबाबत सर्व कर्मचारी यांचे लक्ष लावून आहे.
0 Comments