Subscribe Us

Talathi Bharti Maharashta महाराष्ट्रात जिल्हानिहाय ४१२२ तलाठी पदे भरली जाणार

 



Talathi Bharti Maharashta महाराष्ट्रात जिल्हानिहाय ४१२२ तलाठी पदे भरली जाणार

Talathi Bharti नमस्कार मित्रांनो या लेखामध्ये आपण तलाठी भरती बद्दल आलेल्या नवीन अपडेट बद्दल माहिती जाणून घेणार आहोत राज्यात तब्बल ४ हजार १२२ तलाठी संवर्गातील पदे भरली जाणार असून राज्य मंत्रिमंडळ मान्यता मिळालेली आहे. राज्यातील सर्वच विभागांमध्ये जिल्हानिहाय पदभरतीची माहिती खाली दिली आहे. या सर्व रिक्त पदांची माहिती घेऊन त्यातील MPSC मार्फत दिल्या जाणाऱ्या पदांसाठी जानेवारीत जाहिरात काढून ती पदे भरण्यासाठी प्रक्रिया आयोगाद्वारे केली जाणार आहे Talathi Bharti Maharashta

वयोमर्यादा
सर्वसाथारण प्रवर्ग: 19 ते 38
मागास प्रवर्ग: 19 ते 43
नोकरीचे ठिकाण : ऑल महाराष्ट्र

किती पगार मिळेल
महाराष्ट्रातील तलाठी पगार तपशील हा उमेदवारांसाठी सामान्य प्रश्न आहे. तलाठ्यासाठी पगाराचा निकष रु. 5200 ते रु. 20200 + ग्रेड पे रु. 2,400.

परीक्षेचे स्वरूप
मराठी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
इंग्रजी भाषा – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
सामान्य ज्ञान – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
बौद्धिक चाचणी – प्रश्नांची संख्या 25 आणि गुण 50
एकूण – प्रश्नांची संख्या 100 आणि एकूण गुण 200

💟💢Talathi Bharti Maharashta महाराष्ट्रात जिल्हानिहाय ४१२२ तलाठी पदे भरती बाबत जिल्हा निहाय माहीती येथे डाउनलोड करा

💢मुख्याध्यापक रजा रोखिकरण शासन निर्णय येथे सविस्तर वाचा

💢केंद्र प्रमुख पदोन्नती बाबत अपडेट शासन निर्णय येथे सविस्तर वाचा


Post a Comment

0 Comments