Subscribe Us

संवर्ग 2 बदली पोर्टल वर बदली पात्र शिक्षकांची यादी

 


*संवर्ग 2 बदली पोर्टल वर बदली पात्र शिक्षकांची यादी 

*वरील बदली पात्र शिक्षकांची यादीयेथे डाउनलोड करा


 प्रत्येक शिक्षकांचे लॉग इनमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये*


*👉ज्या शिक्षकांची विशेष संवर्ग भाग 1 मधून बदली झालेली आहे त्यांचे समोर status मध्ये* *TRANSFERRED आलेले आहे.*


*👉ज्यांचे समोर Eligible आहे ते बदलीपात्र आहे.


*👉ज्यांचे समोर Tagged आहे त्यांना खो बसला आहे.


*विशेष संवर्ग 2 मधून अर्ज करणारे शिक्षक यामधील Eligible असलेले व clear vacant post असलेल्या शाळा मागू शकतात.

संवर्ग 2 साठी बदली पोर्टल सुरू आहे 4 जानेवारी 23 पर्यंत सदर बदली पोर्टल वर संवर्ग 2 बदली पात्र शिक्षकांनी आपली माहिती आवश्यक भरावी

अधिकृत माहिती जिल्हा बदली नियंत्रण कक्ष जिल्हा परिषद बुलडाणा

Post a Comment

0 Comments