बदली पोर्टल महत्त्वाचे संवर्ग 2 साठी रिक्त पदांची यादी
संवर्ग 1 ची बदली प्रक्रीया झाले नंतर झालेली सुधारीत रीक्त पदांची यादी मा. शिक्षणाधिकारी ( प्राथ) यांचे लॉगीन मधून पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
बदली पोर्टल महत्त्वाचे संवर्ग 2 साठी रिक्त पदांची यादी येथे सविस्तर वाचा
संवर्ग 2 ला बदली फॉर्म भरणेसाठी सदर यादीचा उपयोग होणार आहे.
अधिकृत सुचना जिल्हा बदली नियंत्रण कक्ष जि.प.बुलडाणा
सर्व रजेबाबत सविस्तर माहिती येथे सविस्तर वाचा
महागाई भत्ता बाबत अपडेट येथे सविस्तर वाचा
मुख्यालय अट रद्द बाबत विशेष निर्णय येथे सविस्तर वाचा
0 Comments