Subscribe Us

विशेष संवर्ग 1- बदली आदेश बाबत अपडेट




विशेष संवर्ग 1- बदली आदेश बाबत अपडेट 


बदली सॉफ्टवेअर रन झाल्यावर तुम्ही(संवर्ग 1) पोर्टल वर *लॉगिन* केल्यानंतर , *डाव्या मेनू मधील Transfer Order* या टॅब वर क्लिक केले की स्क्रीन वर तुम्हाला तुमची बदली झाली असेल तर *कुठल्या शाळेत बदली झाली आहे याचे तपशील दिसतील* व *बदली झाली नसेल तर स्क्रीन वर तुमची बदली झाली नाही* हा संदेश दिसेल. *सर्व संवर्गातील शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या बदलीचे आदेश ईमेल द्वारे पीडीएफ* स्वरूपात पाठवण्यात येतील.


माहितीसाठी सादर 🙏


29 डिसेंबर - संवर्ग 1 बदली प्रक्रिया पूर्ण झाले नंतर रिक्त शाळांच्या याद्या घोषित केल्या जातील. 


30 डिसेंबर पासून संवर्ग 2 मधील शिक्षकांना पसंतीक्रम नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होईल.

मुख्यालय अट रद्द बाबत पंचायत राज कमिटी अध्यक्ष यांचे पत्र येथे सविस्तर वाचा

कोविड 19 बाबत शासन परिपत्रक येथे सविस्तर वाचा

Post a Comment

0 Comments